🌟 सोमवंशीय क्षत्रिय कासार समाज 🌟
🌟 कासार सोशल ग्रुप पुणे आयोजित 🌟
🎉 विनाशुल्क वधू-वर परिचय मेळावा 2025 🎉
🔹 दिनांक: 6 व 7 जून 2025
🔹 स्थळ: महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल, कर्वेनगर, पुणे - 411052
🔹 आयोजक: कासार सोशल ग्रुप पुणे (रजि. क्र. एफ: 48434)
🔹 पत्ता: 619, मायानगरी सोसायटी, सदाशिव पेठ, पुणे - 411030
💫 सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजातील सर्व बंधू-भगिनींना सुवर्णसंधी!
✅ विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी उत्तम संधी
✅ समाजातील उत्तम जुळवणीसाठी विनामूल्य मंच
✅ आपली उपस्थिती अनिवार्य!
📢 आणखी माहिती व नोंदणीसाठी संपर्क करा!
✨ संपूर्ण समाजासाठी एकत्र येऊया आणि या सुवर्णसंधीचा लाभ घेऊया! ✨
मेळाव्या संबंधी सूचना :
१) शासकीय नियमानुसार वधु व वर यांचे वय पूर्ण असावे.
२) नोंदणीची अंतिम मुदत १५/०५/२०२५ आहे. त्यानंतर नोंदणी झालेल्या वधु किंवा वराची माहिती वधु-वर पुस्तिकेमध्ये छापता येणार नाही याची नोंद घ्यावी.
३) प्रत्येकाने आपाअपल्या वेळेनुसार भोजनाचा आस्वाद घ्यावा. आपल्या सहकार्याने मेळावा अखंडीत चालू राहील.
४) वधु-वर पुस्तकाची किंमत रू. ५००/- असून मेळाव्यात विक्रीसाठी उपलब्ध आहे.
५) ऑनलाईन फॉर्म भरताना फोटोला स्वतःचे नाव देऊन फोटो अपलोड करावा.
६) नोंदणी झाल्यावर आपल्या व्हाटसअप वर फॉर्म भरल्याची माहिती आणि QR Code येईल.
७) फॉर्म सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून घ्यावी, त्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
८) ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचण आल्यास खालील पैकी कोणत्याही एका मोबाईलवर संपर्क करावा.
ऑनलाईन फॉर्मसाठी संपर्क क्रमांक
सौ. अंजली कोल्हापूरे : ९९२२११२६०५
सौ. निलिमा रासने : ८७९३३५३१३०
सौ. रिया निनगुरकर : ८९२८०९९९००
श्री. प्रशांत रासने : ९८५०८९४१५२
श्री. योगेश कासार : ९१७५९८४५७२
श्री. पुष्कर रासने : ८८२२००३३८८
श्री. आनंद रासने : ९०२८७५९१५४
धन्यवाद! 🙏